Virus - Pune S01E02 cover art

Virus - Pune S01E02

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Virus - Pune S01E02

By: Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator
Narrated by: Mukta Barve
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प्रश्न सुटतील. पण पुण्यात पोचायच्या आधीच काहीतरी खूप भयंकर घडलंय.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet