Virus - Pune S01E05 cover art

Virus - Pune S01E05

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Virus - Pune S01E05

By: Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator
Narrated by: Mukta Barve
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मनात राहून राहून प्रश्न येतोय. त्या माणसाला गोळी कुणी घातली असेल आणि का?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet