Virus - Pune S01E03 cover art

Virus - Pune S01E03

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Virus - Pune S01E03

By: Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator
Narrated by: Mukta Barve
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

आपल्या आई-बाबांसोबत आणि धाकट्या बहिण-भावासोबत पुण्याला यायला निघालेला सचिन पुण्यात पोचलाय खरा. पण तो एकटाय. हे शहर, इथले सुनसान रस्ते आणि त्वचित दिसणारी माणसं हे सगळंच त्याला खूप विचित्र वाटतंय. इतक्या मोठ्या निर्जन शहरात तो एकटा तगू शकेल? जवळजळ चोवीस तास गाढ़ झोपलेल्या दिव्याला अखेर जाग आलीय. पण ती पूर्ण जागी व्हायच्या आतच तिच्या घरात कुणीतरी बळजबरी घुसायचा प्रयत्न करतंय. या जीवघेण्या संकटातून ती वाचेल?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet