Swarajya Vistar cover art

Swarajya Vistar

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Swarajya Vistar

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

शिवाजीराजांचे लक्ष लागले होते कोंकणपट्टीवर. राजांना हवें होते बल्याढ आरमार. त्यांनी कोकणात पाय टाकून रायगड जिंकला होताच. आता त्यांनी झडप घातली दाभोळ बंदरावर. मुरूड आणि दंडराजपुरी या सागरकिनारी भागातील बराचसा भूभाग व किनारा अत्र्यांनी स्वराज्यात दाखल केला. सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र आता एक झाले. याच कोंकणस्वारीत शिवाजीराजांनी कल्याण प्रांतातील प्रचंड किल्ला माहुलीगड जिंकला. आरमारावर राजांनी दर्यासारंगास सरखेल नेमले. त्यांच्या दिमतीस दिले इब्राहिमखान, दौलतखान आणि मायनाक भंडारी यांना... स्वराज्याचा विस्तार होऊ लागला...!©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet