Tanhaji cover art

Tanhaji

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Tanhaji

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £4.57

Buy Now for £4.57

About this listen

महाराजांनी औरंगाजेबाविरुध्द उघडउघड युध्द सुरू करण्याचा निश्चय केला. राजधानीच्या राजगडावर अवघ्या सहा कोसांवर असलेल्या कोंढाणा किल्ल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करावा असे त्यांनी ठरविले. महाराजांनी सिंहगडाच्या मोहिमेसाठी मावळातील तालेवार मर्द मंडळी राजगडावर बोलावली. त्यात कोकणातील उमरठ गावच्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनाही थैली पाठवून बोलाविले. तान्हाजीरावांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ सुर्याजीही आला. महाराजांनी कोंढाण्याचा डाव सर्वांपुढे मांडताच, कुणी काही बोलायच्या आतच तान्हाजीराव मालुसरे यांनी झटकन महाराजांनी म्हटले, महाराज, गड कोंढाणा मी घेतो. !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet