Sunday with Deshpande S01E13 cover art

Sunday with Deshpande S01E13

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Sunday with Deshpande S01E13

By: Santosh Deshpande
Narrated by: Ashish Chandorkar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.60

Buy Now for £6.60

Summary

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही जगात भारी आहे. कोल्हापुरी, खान्देशी, कोकणी, पुणेरी, मराठवाडी, वऱ्हाडी अशी नाना प्रकारची खाद्यसंस्कृती असलेल्या आपल्या राज्यात कुठे, काय आणि कसं बेस्ट खायला मिळतं याची इत्तंभूत माहिती या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. भारतभर खाद्यभ्रमंती केलेले पत्रकार व फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांनी कुठे काय स्पेशल पदार्थ मिळतात हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले आहे... त्यामुळे तुम्ही खरोखर भोजनभाऊ, खाद्यरसिक, खवय्ये किंवा चवीनं खाणारे असाल तर हा पॉडकास्ट ऐकाच!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Crafts & Hobbies
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet