Sunday with Deshpande S01E16 cover art

Sunday with Deshpande S01E16

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Sunday with Deshpande S01E16

By: Santosh Deshpande
Narrated by: Achyut Palav
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.20

Buy Now for £6.20

Summary

'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं... पण खरंच अक्षर सुंदर असेल आणि त्याचा कलात्मक वापर केला गेला तर उत्तम कॅलिग्राफर म्हणून जगभरात नाव होतं… संडे विथ देशपांडेच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय कॅलिग्राफीला जगभरात पोहोचवलेले ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांना... कॅलिग्राफी या कलेकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, या कलेचा होत असलेला प्रसार, विकास, त्यातील संधी इथपासून ते आजवरच्या प्रवासात आलेले काही अनुभव, आठवणी यांचा हा सुंदर असा अक्षरसंवाद ऐकायलाच हवा!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet