Space Jack cover art

Space Jack

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Space Jack

By: Niranjan Sinhendra Ghate
Narrated by: Sangeeta Kulkarni
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £13.77

Buy Now for £13.77

Summary

१९३८ ते ५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा श्री. निरंजन घाटे यांनी अनुवाद केलेला आहे. भविष्यकाळात घडू शकणारी, अवकाशाशी निगडित अनेक सत्ये आणि विज्ञानाला धक्का न लागू देणारं, नवतंत्रज्ञान - नवविज्ञान कल्पून ह्या कथांत मांडण्यात आलं आहे. ह्या कथा वाचून या कथांच्या प्रभावाने अनेक मराठी कथाकारांनी विज्ञानकथा लिहिण्यास प्रारंभ केला आहे. विज्ञानकथांच्या अभ्यासकांसाठी या कथासंग्रहातील कथा उपयुक्त ठरतील. मानवाच्या भावी काळात काय घडू शकेल आश्र्चर्याचे धक्के देणारे कोणते तंत्रज्ञान विकसित होईल. याविषयीचे कल्पनाविश्र्व या पुस्तकात शब्दांकित केले आहे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet