Shantata! Court Chalu Aahe cover art

Shantata! Court Chalu Aahe

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Shantata! Court Chalu Aahe

By: Vijay Tendulkar
Narrated by: Various
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £8.88

Buy Now for £8.88

About this listen

शांतता…कोर्ट चालू आहे! केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या एका खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतकं जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठायी आहे, ते भयानक आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेलं हे कौर्य नाही. किंबहुना, नेहमीच बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऱ्या या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही समाजाला नाही. समाजासाठी, ही घटकाभर करमणूक पण जिला या कोर्टात उभं केलंय त्या बेणारे बाईचं काय होतं? ऐका, विजय तेंडुलकरांचं गाजलेलं नाटक - 'शांतता कोर्ट चालू आहे!'©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Drama & Plays
No reviews yet