Sandhyachaya cover art

Sandhyachaya

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Sandhyachaya

By: Jaywant Dalvi
Narrated by: Various narrators
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £8.37

Buy Now for £8.37

About this listen

'संध्याछाया' ही जयवंत दळवी यांची मराठीतील एक लक्षणीय नाट्यकृती. जिथे म्हातारपणातील तक्रारी आहेत, एकमेकांविषयी ओढ आहे आणि दूर असलेला मुलगा कधीना कधी परत येईल अशी आस आहे. नीरस आणि निरर्थक ठरणाऱ्या जीवनाच्या जीवघेण्या आणि साचलेपणाचं नाट्यात्म दर्शन घडवणं आणि ती टिकवून ठेवण्याचं दळवींचं कसब त्यांच्या सर्व कलाविष्कारातून पाहायला मिळतं. ऐका, जयवंत दळवीलिखित नाटक 'संध्याछाया' मोहन जोशी, ज्योती चांदेकर, प्रमोद पवार आणि चिन्मय पाटसकर यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Classics
No reviews yet