Ravan Raja Rakshsancha cover art

Ravan Raja Rakshsancha

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £22.97

Buy Now for £22.97

About this listen

रावण, राक्षसांचा राजा, ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कहाणी . आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेलं . परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.एवढा विद्वान कित्येक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला ? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाचा वेध घेणारी कादंबरी - रावण राजा राक्षसांचा.ऐका ! स्टोरीटेलवर, उपेंद्र लिमये यांच्या आवाजात......©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Fairy Tales, Folk Tales & Myths Genre Fiction Literary Fiction Literature & Fiction
No reviews yet