Rampanchayatan cover art

Rampanchayatan

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

राम पंचायतन म्हणजे चार दशरथपुत्र, हनुमान यांचे सीतेसह रेखाटलेले चित्र. चित्रकारांच्या प्रतिभेला साद घालणारा हा चित्रविषय. अनेक चित्रकारांनी विविध चित्रशैलींमध्ये, निरनिराळ्या चित्रप्रकारात व कालखंडात रामपंचायतन साकारले. यात त्यांचा कलाविचार, कौशल्य, याबरोबरच श्रीरामावर असलेली असीम श्रद्धाही जाणवते.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet