Murder Case S02E03 cover art

Murder Case S02E03

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Murder Case S02E03

By: Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrated by: Aastad Kale
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

अभिमन्यूवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सबंध पोलिस डिपार्टमेंट हलतं. राज्य सरकारही खाडकन जागं होतं. मीडियामध्ये चर्चा होते. त्याचवेळी सॅम डिसूजाच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली, ही बातमी मिडीयात लीक होते. रामलाल यादवच्या घरी येणारा तो मारेकरी अतिरेक्यांसोबत मिळालेला तर नसेल ना? शांतीलाल भाटियाची गाडी रामलाल यादवला कोणी दिली असेल. रामलाल हा शांतीलालचाच तर माणूस नसेल ना? अचानक जिलेटीनची गाडी आम्हीच ठेवली असं सांगणार्‍या एका तथाकथित दहशतवादी संघटनेचा व्हीडीयो वायरल होतो. त्यात केळवा बीच जवळ एक डेड बॉडी सापडते...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet