Murder Case S01E04 cover art

Murder Case S01E04

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

07 हे एक सर्वात मोठं कोडं अभिमन्यूसमोर उभं होतं. आणि तपास दोन ठिकाणांकडे बोट दाखवत असतो- लॉर्ड्स हेवन नावाचा अनाथाश्रम किंवा लव बाइट्स नावाचं हॉटेल. लव बाइट्स हॉटेलवर पाळत ठेवली जाते आणि त्यात त्रिपाठीचा माणूस मेहूल सापडतो. पुन्हा एकदा त्रिपाठीवर संशय जातो. अभिमन्यु हॉटेलमध्ये मिळालेल्या एका नंबरचा तपास घेतो तेव्हा कळतं की तो नंबर आशिषच्या फ़ोनमध्येही होता. आता अभिमन्युसमोर प्रश्न पडलाय की हॉटेलमध्ये नक्की काय चालतं ?©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Mystery
No reviews yet