Dheyanishtheche Vyaspeeth cover art

Dheyanishtheche Vyaspeeth

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Dheyanishtheche Vyaspeeth

By: Jyeshta Vidhidnya
Narrated by: Ajit Bhure
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

About this listen

मुंबईतील एक देखणी वारसा-वास्तु ठरलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत दालन क्र.४३ हे मोठे आणि मध्यवर्ती दालन आहे. या भव्य दालनात आजही एक स्मृतिफलक दिसतो. ते स्मारक आहे - याच न्यायदालनात सन १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवर ब्रिटिश सरकारने भरलेला राजद्रोहाचा खटला चालला होता आणि ब्रह्मदेशातील (आताच्या म्यानमार) मंडालेच्या तुरूंगात सहा वर्षाच्या शिक्षेसाठी टिळकांची रवानगी येथूनच झाली होती याचे..©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet