Bhajapchya Hindutavachi Prayogshala cover art

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Bhajapchya Hindutavachi Prayogshala

By: Pratik Kosake
Narrated by: Sunil Patil
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

About this listen

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. चार राज्यांत भाजपने सत्ता मिळवली असली, तरी या निवडणुकांच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल घडून आली. त्याचं एक कारण असं, की गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशात एकही मुख्यमंत्री दोन टर्म सत्ता मिळवू शकला नव्हता. योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं. सलग ५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर निवडणूक जिंकून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. योगी यांच्या या यशाचं रहस्य काय, त्यांना पुन्हा सत्तेत आणताना उत्तर प्रदेशातील जनमत कोणता संदेश देऊ पाहतंय, आणि योगी यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणी म्हणून असलेलं वेगळेपण येत्या काळात कसं वळण घेईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Literary History & Criticism
No reviews yet