Are You Sure S01E07 cover art

Are You Sure S01E07

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Are You Sure S01E07

By: Aditya Bhagat
Narrated by: Rucha Apte, Sidharth Menon
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £4.40

Buy Now for £4.40

About this listen

मानसी आणि आरोह एक खूप मोठा निर्णय घेतात ज्यामुळे सारिकाच्या वागण्यात एकदम बदल घडतो. जाई आणि चिन्मय सुद्धा थक्क होतात. सारिका मिहीरशी जवळीक साधायचा प्रयत्न करते ज्यामुळे मिहीरला खूप छान वाटू लागतं. ऑफिसमध्ये एक खूप मोठा गौप्यस्फोट होतो ज्यामुळे मानसीला आरोहचा खूप राग येतो आणि ती त्याच्याशी बोलणं थांबवते. तिचा गैरसमज न होता तिला समजावणं हे आरोहच्या समोर एक खूप मोठं संकट असतं. ती त्याच्यापुढे एक मोठी अट ठेवते. आरोह हतबल होतो. सारिका मिहीरला खरं सांगून टाकते.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN

Continue the series

Are You Sure S01E08 cover art
Are You Sure S01E08 By: Aditya Bhagat
No reviews yet