Anarse Samosevale cover art

Anarse Samosevale

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

चटपटीत खायची इच्छा झाली की वडापाव, समोसा हे पदार्थ आलेच. त्यातही समोसा म्हणजे अनारसे - हे समीकरण समोसाप्रेमींसाठी अजिबात नवं नाही. तीन दशकांपुर्वी पुण्यातल्या सदाशिव पेठेत टेबल टाकून समोसे विकणाऱ्या संगीता अनारसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेव्हाचा तो छोटासा व्यवसाय कसा विस्तारला आणि नावारुपाला आणला, त्याचीच ही गोष्ट!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
No reviews yet