Adya Krantiveer Raje Umaji Naik cover art

Adya Krantiveer Raje Umaji Naik

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Adya Krantiveer Raje Umaji Naik

By: Sharad Makar
Narrated by: Om Verlekar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £12.73

Buy Now for £12.73

About this listen

1857 च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वीच ब्रिटीश राजवटीविरुद्ध पेटून उठणारी व्यक्ति म्हणजे उमाजी नाईक. देशभक्त, शूर व स्वाभिमानी अशा रामोशी समाजाला इंग्रजांनी जन्मजात गुन्हेगार कसे ठरविले याचे विदारक दर्शन या पुस्तकात घडते. राजे उमाजींची देशभक्ती, त्यांनी केलेल्या सैन्याच्या व्यूहरचना, इंग्रजांविरुद्ध केलेली आर्थिक व सैन्यबळाची जमवा जमव, अनेक शूर वीरांना देशाप्रती लढण्यासाठी कसे उभे केले याचे विवेचन प्रस्तुत पुस्तकात शरद माकर यांनी केले आहे.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Historical Literary History & Criticism
No reviews yet